Terminal velocity!

And the moment came for me to get on the plane…
I barely made in time for the plane to take-off. The instructor was looking for me to get ready with harness, instructions and training. We went through the training in a few minutes. My family was outside the prep area and didn’t know that it was my turn! I called them and said, “I am going up in the plane!”. Read more
मी अजूनही तसाच आहे.

बहुधा ७ वर्षांचा असेन मी. शाळेला सुट्टी लागली कि गावी जाण्याचा कार्यक्रम ठरलेला. सगळ्या नातेवाईकांची, भावंडांची आणि गावच्या सवंगड्यांची भेट होणार, स्वच्छ आणि मोकळ्या हवेत भरपूर हुंदडायला मिळणार, आणि वेळेचं बंधन न राखता भरपूर खेळायला मिळणार, म्हणून आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीची नेहमीच आतुरतेने वाट पाहायचो. Read more